Basic English for beginners/ In Marathi /swar/vowels

English
By -
0

 English Baba Ki Jay...

Namaskar Mitrano....

Hi...I'am Your Friend English Baba.....English Ka Jinnnnnnnnnnnnnnnnnnn....

Now I'am going To teach you the fundamental English in very simple way....so keep reading....

प्रास्ताविक :"सध्याचा स्पर्धेच्या काळामध्ये पुउलो  पावली इंग्रजी भाषेचा वापर झपाट्याने वाढत आहे...प्रत्येक व्यक्ति कडे  इंग्रजी शब्द साठा खूप आहेआणि आपण रोज आपल्या बोली भाषेमध्ये  बोलताना वापर सुद्धा करतो  परंतु सर्वात मोठी अडचण म्हणजे असलेल्या शब्द साठ्याचा वापर इंग्रजीमधून न  करता येणे हा होय...त्या साठी अगदी सोप्या पद्धतीने इंग्रजी वाचन,लेखन ,शब्द रचना ,वाक्य रचना ,कोणता स्वर कुठे आणि कसा बोलल्या जातो.मराठी आणि फक्त मराठी येणाऱ्या व्यक्तीला कशी इंग्रजी लिहता आणि बोलता येईल ह्या प्रस्नानाना गृहीत ठेवून हे लिखाण करण्याचा माझा प्रयत्न आहे...

***कसलीही अडचण किवा मार्गदर्शन असल्यास comment करा मी आणखी नवीन आणि सोप्या पद्धतीमध्ये लिखाण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल...."


कुठलेही अक्षर किंवा शब्द हा स्वराशिवाय बनू शकत नाही,किंवा तयार होऊ शकत नाही.स्वराशिवाय शब्द किंवा अक्षर हे अपूर्णच राहते हे नक्की....

स्वर म्हणजे काय?

उत्तर:

"ज्या वर्णाचा उच्चार कंठातील कोणत्याही अवयवाचे सहाय्य न घेता होतो, त्या वर्णांना स्वर असे म्हणतात. वर्णामुळे स्वर हे पूर्ण उच्चाराची मानली जातात. मराठी भाषेत अ, आ, इ, ई, उ, ऊ,  ए, ऐ, ओ, औ,अं अः  असे एकूण बारा स्वर आहेत"
(one of a class of speech sounds in the articulation of which the oral part of the breath channel is not blocked and is not constricted enough to cause audible friction)
Vowels In English :-a,e,i,o,u...
इंग्रजीचे स्वर जोडूनच मराठी स्वर तयार होतात,म्हणून इंग्रजी सोपी करण्यासाठी मातृभाषेचा आधार घेऊन इंग्रजी ला सोप्या पद्धतीने आत्मसात करता येते..
.................................................................************.........................................................................

इंग्रजी शिकत असताना सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्याला उच्चरण सुस्पष्ट आणि योग्य येणे आवश्यक असते,आणि ते येण्यासाठी स्वरांचे रस्व आणि दीर्घ उच्चार कसा करावा आणि टो कसा करावा लागतो यासाठी काही ठराविक शब्द खाली दिलेले आहेत त्यांचे वाचन करा .

स्वर रस्व आहेत कि दीर्घ कसे ओळखायचे ?

(How to know if it's a long or short vowel)

Rules to bear in mind while learning short and long vowel sounds

Here are some basic rules to help you introduce short and long vowel words 

(रस्व आणि दीर्घ स्वर शब्दांचा परिचय करून देण्यासाठी येथे काही मूलभूत नियम आहेत)

Rule No.

Vowel Position(स्वरांची  जागा )
Vowel Sound(स्वरांचा उच्चार)

Examples

1.

When a word has only one vowel and ends with a consonant

Vowel makes a short sound(जेव्हा शब्दाला फक्त एकच स्वर असतो आणि त्याचा शेवट व्यंजनाने होतो स्वर लहान आवाज करतो)

‘a’ in ‘jam’

‘e’ in ‘west’

‘o’ in ‘hot’

‘i’ in ‘fish’

‘u’ in ‘cup’

2.

When a word has two vowels separated by two or more letters

The first vowel makes a short sound

(जेव्हा एखाद्या शब्दात दोन किंवा अधिक अक्षरांनी विभक्त केलेले दोन स्वर असतात

पहिला स्वर लहान आवाज काढतो)

as in ‘apple

as in ‘octopus’

as in ‘basket’

as in ‘elephant’

as in ‘umbrella

3.

When a word ends with the letter ‘e’ (magic ‘e’/ silent ‘e’)

The first vowel makes a long sound

(जेव्हा एखादा शब्द ‘ई’ अक्षराने संपतो (जादू ‘ई’/ मूक ‘ई’)

पहिला स्वर मोठा आवाज काढतो)

‘cap’ becomes ‘cape’

‘kit’ becomes ‘kite’

‘tub’ becomes ‘tube’ 

as in ‘game’

as in ‘time’

4.

When a word has two vowels walking together the first one does 

the talking

The first vowel makes a long sound

The second vowel remains silent

(जेव्हा एका शब्दात दोन स्वर एकत्र चालतात तेव्हा पहिला स्वर येतो

पहिला स्वर मोठा आवाज काढतो
दुसरा स्वर शांत राहतो)
as in ‘tie’

as in ‘boat’

as in ‘rain’

as in ‘value’

as in ‘feet’

स्वर रस्व  अ /Short "a" 

स्वर रस्व  ए  /Short "e " 

स्वर रस्व " इ "  /Short "I  " 


स्वर रस्व " ओ  "  /Short "o  " 

स्वर रस्व " उ  "  /Short "U   "

*******************************************************

रस्व स्वर म्हणजे काय?

उत्तर :-ज्या स्वरांचा उच्चार करण्यास अत्यंत कमी कालावधी लागतो, त्या स्वरांना ऱ्हस्व स्वर असे म्हणतात



-------------------------------------#########******************###############------------------------

दीर्घ स्वर म्हणजे काय ?

दीर्घ स्वर ध्वनी असे आहेत जेथे स्वर बनवणारा आवाज त्याच्या बोललेल्या नावाशी जुळतो. हे समजून घेण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे त्यांना त्यांच्या नावासारखे स्वर समजणे. 
उदाहरणार्थ, केकमधील ‘अ’ हा एक दीर्घ स्वर ध्वनी आहे, ज्याचा उच्चार वर्णमालेतील ए अक्षराप्रमाणे होतो.

 रस्व स्वर अ व दीर्घ स्वर अ (Short vowel sound A & Long Sound A)


" रस्व स्वर व दीर्घ स्वर यामध्ये रस्व स्वरांचा उच्च्चार हा थोडा लहान असतो आणि दीर्घ मध्ये स्वरांचा उच्चार थोडा लांब असतो "










पुढील पोस्ट म्स्ध्ये आपण व्यंजन (Consonants)विषयी माहिती करून घेणार आहोत 
So keep reading 



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)